अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे ...
तेल्हारा : तालुक्यातील बेलखेड येथील युवा शेतकरी गणेश श्रीकृष्ण माळोकार वय २२ याने हरभरा सोगणि अर्धवट सोडून घरी येवून गळफास घेतल्याची घटना दि. २३ मार्च ला सकाळी १० वाजता घडली. ...
अकोला : महापालिका क्षेत्रात शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाल्यानंतर, या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ...
अकोला - खदान व सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सायंकाळी छापेमारी केली. ...
बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम ब ...
अकोला : अकोला पोलिस दलातील रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून यामधील २१ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रीया गुरुवारपासून सुरु झालेली आहे. ...
अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ...
अकोला : दुय्यम निंबधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के कोट्यात प्रवेश द्यावा असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढल्यामुळे यादीत खोटी माहिती देऊन प्रात्र ठरलेल्या पालकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. ...