अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण भागात उद्योजकतेसाठी शेतकऱ्यां ना कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ...
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. ...
अकोला : लोकांमध्ये आरोग्यदायी सवयी व स्वच्छतेची आवड निर्माण होऊन स्वच्छता ही जीवनशैली बनावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ ते १५ एप्रिल दरम्यान ‘स्वच्छता से सिद्धी’ हा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत या पंधर ...
अकोला : जिल्हा परिषदेत तब्बल १८५ शिक्षक अतिरिक्त असताना इतर जिल्हा परिषदेतून येणाºया १३ शिक्षकांना सामावून घेण्याचा नियमबाह्य प्रकार चौकशीत उघड झाला. ...
अकोला: पात्र लाभार्थींच्या यादीत नाव असतानाही स्वत:च्या नावे जागा नसल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षाही अधिक लाभार्थींना घरकुलापासून वंचित राहावे लागले आहे. ...
अकोला : बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये बालसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली असून, यावर सामाजिक भाण निर्माण करण्याच्या हेतूने प्रभात किड्स स्कूल येथे ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा ३१ मार्च रोजी संपन्न झाली ...
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनच्या बाराव्या टप्प्यात शनिवारी माजी सैनिक, विविध संस्थांसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदविला. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे. ...
अकोला: अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख व परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या बीटी कापसाचे बीजोत्पादन अंतिम टप्प्यात असून, विपणनासाठी राज्य शासनाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) येत्या २०१९ ...