अकोला : शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी खिश्चन धर्मियांचा पवित्र सण ‘गुड फ्रायडे’ साजरा करण्यात आला. शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. ...
अकोला : दीनबंधू फोरम, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असो.(डाटा) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यीक डॉ. गंगाधर पानतावणे यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन २९ मार्च रोजी सुधाकरराव नाईक महाविद्यालय, अकोला येथील सभागृहात करण्यात आले होते. ...
अकोला: शहरात २०१३-१४ या कालावधीत उभारलेल्या १८६ इमारतींवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का मस्तकी लागण्यासाठी बांधकाम व्यावसायीकांमधील अंतर्गत स्पर्धा, संघटना ताब्यात घेण्याची चढाओढ व नवख्या बांधकाम व्यावसायीकांची या व्यवसायातून हकालपट्टी करण्यासह असंख्य बा ...
अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची मा ...
अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. ...
अकोला: सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गुरुवार, २९ मार्च रोजी चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६१६ वी जन्मकल्याणक जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. ...
अकोला: आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्टया उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील, या करीता शुक्रवार, दिनांक ३० मार्च ते ३ एप्रिल २०१८ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृ ...
अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. ...
अकोला: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची लॉटरी लागली आहे; परंतु त्यांच्या प्रवेशामध्ये शासनाच्या नियमानेच खोडा ...
अकोला: मनकर्णा प्लॉट परिसरातील डॉ. के.ए. अहमद उर्दू शाळेच्या प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची परवानगी न घेताच, शाळा तीनदा स्थानांतरित करून नियमाचे उल्लंघन केले आहे. ...