अकोला : जिल्हा परिषदेत तब्बल १८५ शिक्षक अतिरिक्त असताना इतर जिल्हा परिषदेतून येणाºया १३ शिक्षकांना सामावून घेण्याचा नियमबाह्य प्रकार चौकशीत उघड झाला. ...
अकोला: पात्र लाभार्थींच्या यादीत नाव असतानाही स्वत:च्या नावे जागा नसल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षाही अधिक लाभार्थींना घरकुलापासून वंचित राहावे लागले आहे. ...
अकोला : बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये बालसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली असून, यावर सामाजिक भाण निर्माण करण्याच्या हेतूने प्रभात किड्स स्कूल येथे ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा ३१ मार्च रोजी संपन्न झाली ...
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनच्या बाराव्या टप्प्यात शनिवारी माजी सैनिक, विविध संस्थांसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदविला. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे. ...
अकोला: अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख व परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या बीटी कापसाचे बीजोत्पादन अंतिम टप्प्यात असून, विपणनासाठी राज्य शासनाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) येत्या २०१९ ...
अकोला मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची ...
अकोला : नदीच्या स्वच्छतेसाठी शनिवार ३१ मार्चला सकाळी ८ वाजता नदी काठच्या गीतानगर जवळील नदी काठावर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ...
अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यां ...