अकोला : ‘मिशन दिलासा’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना चक्की व शेवळ्या मशीनचे वाटप मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यामुळे संबंधित शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटंबांना मदतीचा आधार मिळाला आहे. ...
अकोला : शहरासह जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सियसवर गेल्याने उष्माघाताची बाधा होण्याची शक्यता वाढल्याच्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारपासून विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात १९८२-८४ ची जूनी पेन्शन मागणीसाठी व २३/१०/१७चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शनिवारी जिल्हाधिक ...
अकोला: शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे असुन त्यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. शेतक-यांच्या विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असुन शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आ ...
अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी समाजकल्याण विभागाला खरमरीत पत्र दिल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामासाठी समाजकल्याण विभाग व मनपाची यंत्रणा कार्यरत झाली आहे. दोन्ही यंत्रणांच्यावतीने सोमवारी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. ...
उपचार करण्याच्या नावाखाली २७ वर्षीय महिलेवर भोंदुबाबाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी भोंदुबाबासह तिघांना अटक केली. आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण भागात उद्योजकतेसाठी शेतकऱ्यां ना कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ...
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. ...
अकोला : लोकांमध्ये आरोग्यदायी सवयी व स्वच्छतेची आवड निर्माण होऊन स्वच्छता ही जीवनशैली बनावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ ते १५ एप्रिल दरम्यान ‘स्वच्छता से सिद्धी’ हा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत या पंधर ...