या आराेपींची माहीती मीळाल्यास पाेलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दरोडेखोरांनी दराेडा टाकल्यानंतर चारचाकी वाहनातून पळ काढला हाेता. त्या आधारे पाेलिसांनी शाेध सुरु केला आहे. ...
दोन वर्षांपूर्वी दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव-नागपूर (०११३९/०११४०) या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाडीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. ...