अकोला : कर्जमाफी योजना आणि मागेल त्याला पीक कर्ज योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देत, कर्जमाफी आणि पीक कर्जाचा शेतकर्यांना लाभ न देणार्या बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वसंतराव नाईक ...
अकोला : जिल्ह्यात ‘कूल कॅन’मध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा गल्लीबोळात सुरू असून, कोणत्याही नियमाचे पालन न करता अप्रमाणित पाणी ‘शुद्धते’च्या नावाखाली सर्रास विकले जात आहे. या गोरखधंद्याला भीषण पाणीटंचाईने सुगीचे दिवस आले आहे. शुद्ध आणि अशुद्धतेचा विचार ...
अकोला : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची पोलिसांच्याच आशीर्वादाने शहरासह जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राधाकृष्ण टॉकीजसमोर मूर्तिजापूरवरून येत असलेला तब्बल चार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा वाहत ...
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. ...
पातूर (जि. अकोला): वाशिम येथून अकोल्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना गुरुवार, ५ एप्रिल रोजी पातूर-वाशिम मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ दुपारच्या सुमारास घडली. ...
अकोला: अकोला जिल्ह्यासाठी २००१ ते २०२१ या काळातील रस्ते विकास आराखड्यातील १८८५ कि.मी.चे रस्ते नव्याने तयार करावे लागणार आहेत. त्यापैकी चालू वर्षात जिल्ह्यातील २८ रस्त्यांच्या ११८ किमी बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपये निधी देत शासनाने जिल्ह्याची बोळ ...
अकोला : दरमहा १ तारखेला सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन (पेन्शन) दिले जात असले, तरी ‘मार्च एन्डिंग’च्या लगबगीत ३ एप्रिल उलटून गेल्यावरही जिल्ह्यातील सेवानिवृत्त १४ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत (वेटिंग) आहेत. ...