अकोला : केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या भूमिगत गटार योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक असणार्या ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’(मलनिस्सारण प्रकल्प)च्या बांधकामात दर्जाहीन साहित्य वापरल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही तांत्रिक सल्लागार असणार्या महाराष्ट ...
अकोला : कोकेन जप्त प्रकरणातील आरोपी नायजेरियाचा लुकेचिके एन्जीओवा याचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता गुन्हा मुक्त करण्यासाठी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. गुरुवारी दुपारी त् ...
अकोला: अकोला येथील गांधी-जवाहर बाग या ठिकाणी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाºयांनी सकाळी ९ वाजतापासून उपोषणास प्रारंभ केला. ...
अकोला : प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमात जिल्ह्यात मार्चअखेर गत वर्षभराच्या कालावधीत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २३४ शेतकरी तीव्र मानसिक तणावग्रस्त आढळून आले. ...
अकोला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान, माहिती मिळण्यासाठी शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केलेला डिजिटल शाळा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून पूर्णत: थांबला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४०२ शाळा डिजिटल होण्यापासून वंचित राहिल्या आहेत. ...
अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्गापासून ठरवून दिलेल्या अंतरासोबतच निकषांची पूर्तता होणाऱ्या गावांमध्ये दारू दुकाने, बीअर बार सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मागवलेली माहिती जिल्हा परिषदेने पाठवली आहे. ...
महान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली. ...
महान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली. ...
अकोला : अकोल्यातून राजस्थान राज्यातील पिलानी येथे पाठविलेले पार्सल फोडून त्यात आक्षेपार्ह साहित्य टाकून एकास मानसिक त्रास देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अकोला पोस्ट विभागाने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि दहा हजार रुपये ...