अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटून धरण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी/कर्मचारी महासंघाने राज्यभरात ...
अकोला: आरोग्य विभागात श्वानदंशावरील (अँटी रेबीज व्हॅक्सीन) लस अत्यावश्यक औषधांच्या यादीत असताना गेल्या जुलै २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सातत्याने मागणी करूनही हैद्राबाद येथील उत्पादक कंपनीने लसीचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. ...
अकोला: अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तपासणी अहवालात गंभीर ताशेरे ओढल्याचे समोर येताच मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सात कोटींचे देयक अदा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आज समाजात माणूसपण उरले नाही, सर्व जग स्वार्थी आहे, अशी ओरड सुरू आहे. कलियुग आहे, असे उत्तर देऊन अनेक जण मोकळे होतात; परंतु आजही समाजात नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. ...
यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. अशी माहिती वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. सहदेव रोठे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
अकोला: गत वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास अखेर मंगळवारी नियमित अधिष्ठाता लाभले. ...
अकोला : ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आला. त्या निधीतून किती काम झाले, समितीकडे किती निधी शिल्लक आहे, तो वसूल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने शाखा अभियंत्यांना उद्दिष्ट ...
अकोला : राज्य तलाठी पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीने गत नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाºयांच्या संपकाळातील नऊ दिवसांच्या अनुपस्थितीचा कालावधी अर्जित रजेतून नियमित करून वेतन अदा करण्याचा आदेश श ...
अकोला: शहराची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या भूमिगत गटार योजनेच्या कामाचा श्रीगणेशा होत नाही, तोच शिलोडा येथे ‘सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट’च्या निर्माणाधिन कामात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...