पारदश्री कारभाराचा दावा करणार्या भाजपावर ‘भूमिगत’च्या आडून शिवसेनेने निशाणा साधला आहे. सेनेच्या धनुष्यबाणामुळे भाजपाला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, हे निश्चीत असून, यातून भाजप कसा मार्ग काढतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...
अकोला : राज्य शासनाने २0१५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत क रण्यासोबतच सुधारित विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) लागू केल्यानंतरही बांधकाम व्यावसायिक इमारतींचे नियमापेक्षा जास्त बांधकाम करीत असल्याची परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका ...
अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले. ...
अकोला : दूध उत्पादक संघाची निवडणूक न झाल्याने मागील एक ते दीड वर्षांपासून जिल्हा दूध उत्पादक संघाचा कारभार प्राधिकृत अधिकाºयांच्या खांद्यावर आहे. ही सहकार कायद्यातील तरतुदीची पायमल्ली असल्याचे मानले जात आहे. ...
अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत ...
अकोला : प्रशासन लवकरच गुटखा मुक्त अकोलासाठी सर्वसमावेशक पथक गठीत करून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना कायमचा प्रतिबंध घालणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिल्यानंतर ‘कंझ्यूमर प्रोटेक्शन’ संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारपासून सुरु केलेल् ...
अकोला : युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, विधी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांचा सराव व्हावा, या उद्देशाने युवास ...
अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले. ...
अकोला : महापालिक ा प्रशासनाला यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची अमरावती येथे विभागीय कार्यालयात बैठक पार पडली ...