अकोला : माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रकारच्या बियांचा वर्षाव करण्यात येणार आहे. ...
अकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांसोबतचे नातेवाईक तसेच त्यांना भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांना आता यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून दोन विशिष्ठ पास देण्यात येणार आहेत. ...
अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत. ...
अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीने गेल्या हंगामातील तुरीची खरेदी करण्यासाठीची मुदत १८ एप्रिल रोजी संपल्याने, त्यानंतर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी व खरेदी करू नये, केल्यास जबाबदारी आपल्या संस्थेची राहील, असा इशारा महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग ...
अकोला : करवाढ प्रकरणाचा सात दिवसांत सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी सभेचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बिंदू नामावली सादर करताना अमरावती विभाग मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करून मंजुरी घेतली. त्यामध्ये शिक्षकांचे आर्थिक शोषण करत भ्रष्टाचार करण्यात आला. ...
अकोला : वस्तू आणि सेवे कराच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने उद्दिष्टापेक्षाही जास्त म्हणजे १२० टक्के विक्रमी महसूल गोळा केला आहे. ...