नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. ...
अकोला : क्षयरोग मुक्त अकोला जिल्हा - २०२० अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या क्षयरुग्ण तपासणी मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे आढळून आलेल्या बालकांपैकी ९७ बालकांची तपासणी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रविवारी पार पडलेल्या विशेष ...
अकोला : ऐन पाणी टंचाईच्या काळात कौलखेड परिसरातील प्रभाग १९ मधील हातपंप, सबमर्सिबल पंपांचे जलस्रोत दूषित झाले आहेत. प्रभागातील मुख्य नाल्याची समस्या निकाली काढण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ...
अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीपदे रिक्त असल्यामुळे प्रशासनाचा डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे. दोन उपायुक्त, मुख्य लेखा परीक्षकांची पदे रिक्त असून, दोन सहायक आयुक्त प्रदीर्घ रजेवर गेल्यामुळे प्रशासकीय कामाचा गाडा हाकण्याची जबाबदारी एकमेव आय ...
अकोला : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या स्तरावर इमारत, घरे बांधण्याकरिता नकाशा मंजुरीसाठी आॅटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करीत खासगी कंपन्यांना कंत्राट दिला. ...
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवार १६ एप्रिल रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १७९ तक्रारी प्राप्त झाल्या. ...