अकोला - उत्तर प्रदेशातील अकोना या गावातील एक १० वर्षांचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये त्याच्या काकाकडे कामाला होता, मात्र या मुलाला काकाकडे राहायचे नसल्याने त्याने तेथून न सांगता पळ काढून नागरिकांना मदत मागीतली. ...
अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ...
अकोला : पाणीटंचाईचे चटके सहन करीत असलेल्या अकोला एमआयडीसीने यंदा औद्योगिक परिसरात २५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. त्याची तयारी सुरू असून, प्रत्येक उद्योजकाला वृक्ष लागवडीची सक्ती केली जाणार आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या कारभाराचा धांडोळा घेतल्यानंतर त्यात दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई, अपहारित रकमांची वसुली, दंडात्मक कारवाईसाठी दिलेल्या मुद्यांनुसार कारवाई करण्यात जिल्हा प्रशासनाने कुचराई केल्याचे पुढे येत आहे. ...
लोकसहभागातून झालेले काम कौतुकास्पद असून, इतर जिल्ह्यांनी या मोहीमेचा आदर्श घेऊन नद्यांची स्वच्छता करावी, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे केले. ...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्या कडे शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या. ...