भूमी अभिलेख विभागाने मोजणी शिट तयार केली असली, तरी या विभागात उमरी रस्त्याचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोजणी शिटवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. ...
वाशिम : जेमतेम परिस्थिती असतांना इच्छाशक्ती व मेहनती स्वभावामुळे एका मध्यमवर्गिय कुटुंबातील ‘शंतनु’ने मॉडलिंग जगतात भरारी घेतली असून या क्षेत्रात त्याचा नावलौकीक असल्याचे दिसून येत आहे. ...
अकोला: अकोला शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी मिळाला आहे, त्यातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, यापुढेही विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. ...
अकोला : जिल्हा परिषदेकडे असलेल्या स्थावर, जंगम मालमत्तांची नोंद महसुली कागदपत्रांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या नावे नोंद करून घेण्याचा आदेश शासनाने पाच वर्षांपूर्वीच दिला असताना त्यानुसार कोणतीही नोंद अद्यापही झाली नाही. ...
अकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली. ...
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृह तसेच मंदिरे सर्वसामान्यांसाठी उघडे ठेवण्याचे निर्देशच राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी जारी केले आहेत. ...
अकोला : शाळा व्यवस्थापन समितीच्या जाचाला कंटाळलेल्या मनपा उर्दू शाळा क्रमांक नऊमधील सर्व चौदा शिक्षकांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली. ...