अकोला : अनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. तीन महिन्यातील लग्न तिथीसाठी बाहेरगावी वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून शिवशाहीला पहिली पसंती मिळत आहे. ...
अकोला :- श्रमदान हे श्रेष्ठदान असून पाणी फाउंडेशनच्या कामासाठी वित्तीय किंवा इंधनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. ...
अकोला : जनमित्र व यंत्रचालक यांचा ग्राहकांशी थेट संबंध असल्याने त्यांनी दिलेल्या सेवेतून व कायार्तून महावितरणची प्रतिमा निर्माण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. बदलत्या काळाबरोबर सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांशी सात्यत्याने सुसंवाद ...
अकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे. ...
अकोला : शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर सुरू झालेल्या ई-पीडीएस प्रणालीतून धान्य वाटपासाठी जिल्ह्यात १० ते २५ टक्के लाभार्थी गायब झाल्याची माहिती आहे. ...
बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा येथून जवळच असलेल्या कातखेड येथे आज संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये जुन्या वैमनस्यातून वाद निर्माण होऊन तुफान हाणामारी झाली. ...
अकोला - उत्तर प्रदेशातील अकोना या गावातील एक १० वर्षांचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये त्याच्या काकाकडे कामाला होता, मात्र या मुलाला काकाकडे राहायचे नसल्याने त्याने तेथून न सांगता पळ काढून नागरिकांना मदत मागीतली. ...