अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ मेपर्यंत १ लाख १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, ४८६ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. ...
महाराराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मागील वर्षी हा कार्यक्रम यशस्वी राबविल्यानंतर यावर्षी सोयाबीन व भात बियाण्यांच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ...
चोहट्टाबाजार ते उगवा फाट्यापर्यंतच्या जुन्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती (लिकेज) लागत असल्याने घुसर येथील टाकीत (सम्प) पाणी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ...
अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर नेहरू पार्कनजीक वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेला लोखंडी माहिती फलक तुटल्याने हा फलक एखाद्या वाहनावर पडण्याचा धोका असतानाच वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील व कर्मचाऱ्यां ...
अकोला: चलनातील खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीनपट अधिक नोटा देण्याचे आमिष देऊन बनावट नोटा माथी मारणाऱ्या दरोडेखोरांच्या एका टोळीचा शुक्रवारी पर्दाफाश करण्यात आला. ...
अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या एका महिला रुग्णाला रक्ताची गरज भासल्यानंतर रक्ताच्या शोधार्थ असलेल्या तिच्या सुनेकडे या रुग्णालयातीलच सफाई कामगाराने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा माणुसकीला काळि ...
अकोला : पावसाळा सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी उरला आहे. त्यानुषंगाने खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना, २ मे पर्यंत गत महिनाभरात जिल्ह्यात केवळ १० हजार ७८१ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे ...
अकोला - रेल्वे स्थानकांवरील उद्घोषकासह विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लावण्याचा कंत्राट मिळाल्याचे आमिष दाखवून एका वेंडरने युवतीवर सतत बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ...
अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे. ...