अकोला - राष्ट्रीय महामार्गावर मानव हिरो होंडा शारुमच्या समोर बेकायदेशीररीत्या तसेच नियमानुसार न बांधलेल्या गतीरोधकावर नांदेडवरुन अकोला येत असलेली बस आदळल्याने या बसमध्येच असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. ...
अकोला : पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ७५ गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी इंधन (डीझल) खर्च भागविण्याकरिता १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत ...
जिल्ह्यात १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाख २४ हजार रुपये निधी मिळणार आहे. हा निधी वाटप केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही तेवढाच निधी शासन देणार आहे. ...
नगररचना विभागातील दोन आणि मनपात आस्थापनेवर एका वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय ७ मे रोजी आयोजित भाजपाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. ...
अकोला - अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंगाचा आरोप असलेल्या गुन्ह्यातील युवकाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला. ...
अकोला : निसर्ग प्रेमींसाठी तसेच विदयार्थी वर्गास निसर्गाची माहिती व्हावी आणि निसर्गाप्रती आस्था, आवड निर्माण व्हावी याकरीता अकोला वन विभागातंर्गत उभारण्यात आलेल्या ‘वसुंधरा’ निसर्ग निर्वचन संकुलाचे आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यां ...
कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेंद्रीय,जैवतंत्रज्ञान पध्दत वापरण्यात येईल असा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या खरीप आढावा सभेत सादर केला. ...