अकोला : संपूर्ण जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील गरोदर महिलांसाठी आधारवड ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात एकाच दिवशी दोन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
धोतर्डी येथे क्रूर पित्याने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पत्नीचा मृत्यू करणीने झाल्याच्या संशयानंतर मुलीलाही मुंजाने पछाडल्याचा संशय विष्णू इंगळे यास आला होता. ...
अकोला: सकाळी स्वत: जिल्हाधिकारी यांनी मोर्णा नदीला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांबददल विविध सूचना करुन पावसाळयापूर्वी कामे पूर्ण करण्याची सूचना केली. ...
जास्तीतजास्त कामे होण्यासाठी जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी त्यांच्याकडील मशिन तातडीने उपलब्ध करुन दयावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. ...
अकोला - बोरगाव मंजु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोतर्डी येथील एका इसमाने त्याच्या तीन मुलांची निर्दयतेने हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
प्रशासनाने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. ...
अकोला : भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून पक्षाच्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारणाऱ्या काही अतिउत्साही नवख्यांसोबत व्याख्यानाच्या आधी चांगलीच गरमागरमी झाली. ...
अकोला: सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांकरिता निक्षय पोषण योजना भारत सरकारद्वारे १ एप्रिल २०१८ पासून सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत प्रत्यक्ष क्षयरुग्णास पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य ...
अकोला : अकोट येथील एका लग्नसोहळ्यात भजनाचा कार्यक्रम आटोपून अकोल्याकडे परत येत असलेल्या दुचाकीला वल्लभनगरजवळ धडक देणाऱ्या ट्रकचालक कीशन घोगरे याला वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील व त्यांच्या पथकाने अटक केली. ...