जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया ठप्प पडला असून याप्रकाराला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मार्केटिंग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...
अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली. ...
नांदायला येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या माथेफिरूने पत्नीसह सासरा व मेव्हण्याची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बाळापुरात बुधवारी मध्यरात्री घडली. ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले. ...
अकोला - राज्यशासनाने ‘नाफेड’ मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदीत नियमांना सोयीनुसार वाकवित प्रशासनाच्या हातावर तुरी देत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. ...