माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नांदायला येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या माथेफिरूने पत्नीसह सासरा व मेव्हण्याची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बाळापुरात बुधवारी मध्यरात्री घडली. ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले. ...
अकोला - राज्यशासनाने ‘नाफेड’ मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदीत नियमांना सोयीनुसार वाकवित प्रशासनाच्या हातावर तुरी देत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. ...
अकोला : सफरचंदावरील व्हॅक्सचे आवरण आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होत असताना, आमचे सफरचंद व्हॅक्स आवरण सुरक्षित असल्याचा दावा वॉशिंग्टन अॅपल कमिशनने केला आहे. ...
अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. ...
अकोला : ‘नाफेड’ मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तूर खरेदीस अद्याप मुदतवाढ मिळाली नसल्याने, आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकऱ्यांच्या तूर खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. ...