माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अकोला : आक्षेपार्ह जाहिराती देऊन इलाजाच्या नावाखाली पैसे उकळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील पंडित ओमप्रकाश जोशी या भोंदूवर रविवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केल ...
अकोला : शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली असून, दोन महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांना वीज बिल मिळालेले नाही. उशिराने मिळत असलेल्या वीज बिलांचा फटका विनाकारण ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ...
खंडाळा (जि. अकोला) : नजीकच्या आदिवासीबहुल गाव भिली येथील ५० वर्षीय आदिवासी शेतमजुराचा चितलवाडी शिवारातील शेतामधील निंबाच्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ...
अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएसी पावडरसह ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ...
बाळापूर : बाळापूर गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २५ मे रोजी आंदोलन करीत चपलांचा हार घातला. या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याकरिता गुरुवारी ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्य ...
शहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्याला प्रशासन प्राधान्य देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली, तसेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी समोर येण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. ...
जिल्ह्यात २३ मे पर्यंत ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, उरलेल्या ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांपुढे उभे आहे. ...