अनिर्बंध पाणी वापरावर व बांधकामांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. ...
अकोला: मुख्यालयीन वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती विदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मच ...
अकोला : आधुनिक शेतीच्या युगात पारंपरिक पध्दतीने पेरणी करणे आता कठीण झाल्याने झटपट मशागत,पेरणी,डवरणीची कामे करण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने छोटे ट्रॅक्टरवर आधारित पेरणी,डवरणी यंत्र विकसीत केले. ...
अकोला: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी गुरुवारी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या, तर काही अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. ...
- संतोष येलकर,अकोला : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून, राष्ट्रीय महामार्गानजीक जलसंधारणाच्या ७१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये शेततळे, तलाव, नाला खोलीकर ...
अकोला : राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल पण, कृषी हवामान शास्त्र मॉडेलनुसार वाºयाचा वेग कमी आढळून आल्याने जून, जुलै तसेच आॅगस्ट महिन्यात सात जिल्ह्यांसह तीन ते चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ...