लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प! - Marathi News |  Bank employees strike ; financial tranzaction stalled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प!

अकोला : वेतनवाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने दोन दिवसीय बंद पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याचे चित्र दिसून आले. ...

कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी! - Marathi News | Thirty percent of cancer patients are related to tobacco! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी!

भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. ...

‘स्थायी’च्या निर्णयानंतरही होर्डिंग्ज-बॅनरला परवानगी - Marathi News | Hoardings-Banner permission after 'Permanent' decision | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्थायी’च्या निर्णयानंतरही होर्डिंग्ज-बॅनरला परवानगी

अकोला : महापालिकेच्या संमतीने होर्डिंग्ज-बॅनरच्या माध्यमातून शहराचे विदु्रपीकरण केले जात असल्याचे चित्र आहे. मोक्याच्या जागांवर मनमानीरीत्या होर्डिंग्ज उभारल्या जात असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणाची पुरती वाट लागली आहे. ...

विस्थापित शिक्षकांची अकोला जिल्हा परिषदेत धाव - Marathi News |  Uninstalled teachers run in Akola Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विस्थापित शिक्षकांची अकोला जिल्हा परिषदेत धाव

वरिष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला, त्याविरोधात शेकडो शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. ...

अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ८८ टक्के - Marathi News | Girls top in Akola; The result of the district is 88 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ८८ टक्के

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८८. ३२ टक्के लागला आहे. ...

मारू ती कंपनीला ग्राहक न्यायमंचाचा दणका ; सात लाख पंचाहत्तर हजार रू पये ग्राहकाला देण्याचा आदेश - Marathi News | consumer forum Order to pay seven lakh rupees seventy five thousand to the customer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मारू ती कंपनीला ग्राहक न्यायमंचाचा दणका ; सात लाख पंचाहत्तर हजार रू पये ग्राहकाला देण्याचा आदेश

अकोला: भारतातील अग्रगण्य कार निर्माता कंपनी मारू ति सुझुकी इंडिया लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच अकोलाने दणका दिला आहे ...

दीड महिन्यानंतरही ‘भूमिगत’च्या नोटीसला उत्तर नाहीच ; महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | After a month and a half, the 'underground' notice was not answered | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दीड महिन्यानंतरही ‘भूमिगत’च्या नोटीसला उत्तर नाहीच ; महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

हायकोर्टाला नोटीस जारी करून दीड महिन्याचा कालावधी होत असला, तरी अद्यापही महापालिका प्रशासनाने नोटीसचे उत्तर सादर केले नसल्याची माहिती उजेडात आली आहे. ...

अकोला रेल्वेस्थानकावरील एक आरक्षण तिकीट खिडकी होणार बंद! - Marathi News | Akola railway station reservation ticket window will be closed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला रेल्वेस्थानकावरील एक आरक्षण तिकीट खिडकी होणार बंद!

अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील चार आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक तिकीट खिडकी १ जून १८ पासून बंद केल्या जाणार असल्याचा निर्णय भुसावळ रेल्वे मंडळाने घेतला आहे. ...

कृषी विद्यापीठाकडून फुलाचे दुसरे संकरित वाण विकसित - Marathi News | Other flower varieties of flower developed from Agriculture University | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठाकडून फुलाचे दुसरे संकरित वाण विकसित

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘गोल्ड ग्लॅडीओलस’ ही संकरित फुलाची जात विकसित केली असून, संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने या फुलाचे उत्पादन घेण्यासाठीची मान्यता दिली आहे. ...