अकोला : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था महासंघाच्या निवडुणकांचा कार्यक्रम सहा महिन्यांत न लागल्याने सहा महिन्यांपूर्वी गठित करण्यात आलेली अशासकीय समिती निष्कासित करण्यात आली असून, त्या जागी ५ जून रोजी नवीन त्रिसदस्यीय प्राधिकृत अधिकारी समिती नेमण्या ...
अकोला : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार नाफेडच्यावतीने राज्यामध्ये हरभऱ्याची खरेदी सुरू होती. सदर खरेदीची मुदत २९ मेपर्यंत होती; मात्र या खरेदीस आता १३ जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ...
पोलीस कर्मचाºयांनीसुद्धा सव्वा तीन लाख रुपये वर्गणी गोळा केली. या वर्गणीचा धनादेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. ...
अकोला: पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पीएसआय यांच्या बदल्या, मुदतवाढीनंतर आता पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. पोलीस अधीक्षकांकडे बदल्यांची यादी तयार असून, पहिल्या टप्प्यात एकूण १३३ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या क ...
अकोला : पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून व विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्यास संंबंधित बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल् ...
अकोला : ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर ‘आॅनलाइन ’ सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. ...
अकोला : सुप्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या 'प्रभात' ह्या कवितेचा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'सुलभभारती' ह्या मराठीच्या पाठ्यपुस्तका ...
अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड)) मध्यम व लघु मिळून ४८४ (प्रकल्प)धरण आहेत. मे अखेर या धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक असून, आठ धरणात शून्य तर ११ धरणातील जलसाठा शेवटच्या घटका मोजत आहे. ...