राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रविवारी दुपारी शाळेजवळ तंबाखू विक्री करणाऱ्या ठेल्यावर कोतवाली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात जप्त काय केले, तर केवळ १२९ रुपयांचा तंबाखू व सिगारेटची पाकिटे. ...
अकोला : अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात केवळ १.८० टक्केच जिवंत जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा काही दिवसांपुरता उरल्याने अकोलेकरांचे डोळे नभाकडे लागले आहेत. ...
अकोला: मान्सूनची अनुकूल वाटचाल सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागासह वेगवेगळ््या खासगी हवामान शास्त्र संस्थांतर्फे वेळेवर आगमन होण्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने शेतकरी सुखावला; पण बियाणे कोणते पेर ...
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित कामे करता येणार नाहीत. ...
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा केला जाणार आहे. ...
अकोला: शहरात होर्डिंग्ज-बॅनर उभारण्यासाठी आता मनपाच्या नगर रचना विभागासह शहर वाहतूक पोलीस शाखेची परवानगी बंधनकारक करण्यात आली असली, तरी या दोन्ही विभागांची परवानगी मिळवण्यापूर्वीच शहरातील होर्डिंग्ज-बॅनर ‘जैसे थे’असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
अकोला: शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची होणारी छेडखानी, शोषण, शारीरिक अत्याचार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पुढाकार घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आता शाळेची राहील, असे स्पष्ट करीत शाळांना त्यासंदर्भा ...