तेल्हारा/ वाडी अदमपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर ९ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
मूर्तीजापूर : नाफेड कडून हजारो क्विंटल शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला असून त्यांच्या मालाचे पैसे अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने तो नाफेडच्या अॉनलाईन जाचामुळे हतबल झाला आहे. नाफेडने अचानक खरेदी बंद केली असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाच ...
अकोला : बनावट नोटा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला दुचाकी पुरविण्यासोबतच शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या पत्नीकडून रिव्हॉल्व्हर प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याच्या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथ ...
अकोला: गत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. राज्यातील ६0 टक्के नेत्र बुबुळ संकलनामध्ये अकोला शहराने अग्रस्थान मिळवित ‘दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर’, अशी ओळख प्राप्त केली आहे. ...
अकोला : राज्यभरात ग्राहक चळवळ सशक्त करणाऱ्या नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनच्यावतीने पदाधिकारी गुटखा बंदीच्या संदर्भात सोमवार, ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पाठक यांनी सांगितले. ...
अकोला: महापालिक ा प्रशासनासमोर यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी मनपा प्रशासनाने वृक्षांची लागवड करताना ‘जीपीएस’प्रणालीचा वापर केला होता, हे विशेष. ...
अकोला : रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसानंतर शनिवारी हा मार्ग प्रचंड चिखलमय झाला होता. ...
अकोला - शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम आहे, बियाणे, खते, किटकनाशके खरेदीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीने पिक कर्ज वाटप करावे. यासाठी बँकांनी आठवडयातील दोन दिवस कर्ज वितरण मेळावे घेऊन शेतकऱ्यांना सुलभपणे कर्जाचे वितरण ...