अकोला : दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉड गेज रूपांतरास वन सवंर्धन कायद्याची परवानगी मिळाली आहे. या मार्गाच्या गेज रूपांतरामुळे नऊ राज्य जोडली जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडक ...
भोगवटादार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना (एलडीएम) दिला. ...
अकोला : भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी असलेली कोंबडी वाटप योजना यावर्षीही बारगळली आहे. आठ ते दहा आठवड्यांच्या पक्ष्यांचा पुरवठा मुदतीत करणे शक्य न झाल्याने ती रक्कम आता सर्वसाधारण सभेच्या आधी परत मागवण्याचे ...
अकोला : वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले. ...