अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघू मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ४ जून रोजी १४ टक्केच जलसाठा शिल्लक होता पण, मान्सूनपूर्व पावसाने जलसाठ्यात दोन टक्के वाढ झाली असून, आजमितीस त्यात १६.९९ टक्के साठा आहे. मात्र, मान्सून गायब झाल्याने शेतकऱ्यांची ...
विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडे जात असताना अकोल्यातील कुरुम स्थानकात हा तांत्रिक बिघाड झाला. ...
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवल्या जाणाºया दुधाळ जनावरे वाटप तसेच पशुसंवर्धन विषयक सर्व योजनांचा आढावा घेत अहवाल सादर करण्यासाठी पशुसंवर्धन उप सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ...
अकोला : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बुधवार, १३ जूनपासून बेमुदत संपावर गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन रविवारी पाचव्या दिवशीही सुरुच होते. ...
अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेत २०१४ मध्ये कार्यरत असलेल्या शाखा व्यवस्थापक, रोखपाल व एका खातेदाराने बँकेची बनावट दस्तऐवजाद्वारे कर्ज काढून तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली. ...
अकोला: दिल्ली येथून एका ट्रकमध्ये भरू न आणलेल्या ५० लाख रू पयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल अकोला पोलिसांनी शनिवार, १६ जून रोजी अकोला पोलिसांनी जप्त केला. ...
अकोला : शैक्षणिक कामांसाठी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड होत होत आहे; मात्र अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत १६ जूनपर्यंत ६ हजार ४५ प्रस्ताव प्रलंबित असल्याने, जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आह ...
अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...
अकोला : शेतकरी, नागरिकांना आता दररोज हवामान, तापमानाची माहिती मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यासाठीचे डिजिटल फलक लावले जाणार आहे. ...