अकोलेकर भाविक गजानन माउलीच्या दर्शनाने धन्य झाले. शनिवारी सकाळी हरिहरपेठेतील मुक्काम आटोपून श्रींची पालखी व वारकऱ्यांनी रिमझिम पावसातच पंढरपूरला जाण्यासाठी भाविकांचा निरोप घेतला. ...
राष्ट्रीय कृत बँकाची मुजोरी वाढली असून त्यांनी ‘सावकारी अवतार’ धारण केला आहे. बँकाचा हा सावकारी अवतार शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी हैराण झाला आहे. ...
बोरगाव वैराळे (जि. अकोला): अकोला येथून बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे व धामना येथे जाणारी बस चालक व वाहक यांनी कर्तव्यावर असताना हातरुण येथे एका व्यक्तीच्या घरी उपाहार करण्यासाठी चक्क तासभर थांबवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवार, २३ जून रोजी घ ...
अकोला: मोठी उमरी ते गुडधी रोडवरील चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. या रस्त्याची शासकीय मोजणी शिट तयार झाल्यानंतर शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उमरी परिसरातील नागरिकांसो ...
अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे. ...
अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले अधिकार गुंडाळून ठेवत ग्रामविकास खात्याने राज्यात एकाचवेळी शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीची प्रक्रिया राबविली. ...
अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेतील घोळाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ)आदेशानुसार, शुक्रवारी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. ...