अकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँका त्रास देत असतील तर त्यांचा योग्य रीतीने बंदोबस्त करण्यात येईल,असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या शिष्टमंडळाने ...
अकोला : प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकपासून बनवलेल्या डिस्पोजेबल वस्तू, पॅकेजिंग पाऊच, वेष्टन या सर्व प्लास्टिकचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक, किरकोळ विक्री, आयात, वाहतूक करण्यास बंदी असताना हे प्रकार आढळून आल्यास महापालिकेसोबतच तलाठी, ग्रामसेव ...
कृषी विभागाकडून अनुदान्ाित सोयाबीन बियाण्यांची मागणी झाल्यानंतरही महाबीजकडून त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सोमवारी बाजारात तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या. ...
अकोला : पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटून गेले; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांसाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ...
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनामार्फत अद्याप कोणताही आदेश प्राप्त नाही. ...
अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत गत महिनाभरात ३ हजार २६२ जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील प्रकरणांचा समावेश आहे. ...
अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान येणार आहे ...
अकोला: महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून सुरू केलेल्या बालवाड्या बंद करून त्याऐवजी आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या शहरातील सर्व अंगणवाड्यांचे स्थानांतरण मनपा शाळांमध्ये केले जाणार आहे ...