अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी ‘युवाराष्ट्र’ ने कंबर कसली असून विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात धडक मोहिमेला लवकरच प्रारंभ करीत आहे. ...
अकोला : अवघ्या ५२३ रुपयांत कुणालाही सावकार होता येते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश सावकारांनी सावकारीच्या अवैध धंद्याला नियमानुकूल केल्याचे वास्तव आहे. ...
शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. ...
अकोला : महसूल विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे जात प्रमाणपत्रासह विविध दाखले आता जिल्ह्यातील नागरिकांना थेट ‘ई-मेल’वर मिळणार असून, त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिकांचा जाणारा वेळ वाचणार असून, पैशाचीही बचत होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ.रणजित पाटील ...
अकोला : हवामानाची दररोजची माहिती शेतकरी, जनतेला देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात आले. या फलकाचे लोकार्पण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी केले. ...