अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी वन सवंर्धन कायद्यानुसार परवानगी देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानंतर साहजिकच अकोल्याच्या परिसरात आनंद व्यक्त होत असतानाच पर्यावरण प्रेमींनी बंडाचे निशाण फडकवित न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, तर दुसरीकडे रा ...
माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातून चारही विषयांच्या २०९ शिक्षकांच्या नावांची यादी मंडळाकडे पाठविली आहे. अद्यापही अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील शिक्षकांची नावे पाठविली नाहीत. ...
अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा या दोन गावांत शेताच्या बांधावर जाऊन, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतक ...
अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी सकाळीच विविध विभागात भेट देत उपस्थितीचा आढावा घेतला. अनुपस्थित असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. ...
अकोला : व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करू न त्यांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारचा भर असून, राज्याच्या पातळीवर ई-वे बिलाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुस ...
वृक्षलागवडीच्या महत्वाकांक्षी संकल्पामध्ये मी सहभागी झालो आहे, आपणही वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील नागरीकांना यांनी केले. ...
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर व जिल्ह्यातील ठाणेदारांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षकांच्या जिल्ह्यात व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या ...