अकोला : महसूल विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे जात प्रमाणपत्रासह विविध दाखले आता जिल्ह्यातील नागरिकांना थेट ‘ई-मेल’वर मिळणार असून, त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिकांचा जाणारा वेळ वाचणार असून, पैशाचीही बचत होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ.रणजित पाटील ...
अकोला : हवामानाची दररोजची माहिती शेतकरी, जनतेला देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात आले. या फलकाचे लोकार्पण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी केले. ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांतून सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. ...
अकोला: शहरातील व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात गुरुवारी दुपारी न्यायालयात सरकारी पक्षाने दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यावेळी प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती. ...
अकोला: अपघातामध्ये जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हात शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. कापलेला हात जमिनीत पुरण्याऐवजी खासगी रुग्णालयातील सफाई कामगाराने आपातापा रोडवरील दुबेवाडी परिसरात फेकून दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ...
महाराष्ट्रातील मोजक्या लेखक, प्रकाशकांचा सहभाग असलेल्या या संमेलनात केवळ मयूर खरपकर यांना बोलण्याची संधी मिळाल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...