अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपकडून एखादे युद्ध लादले जाऊ शकते. ते न झाल्यास आरक्षणाच्या मुद्यांवर समर्थक-विरोधकांमध्ये दंगली घडवून आणीबाणीही लागू केली जाऊ शकते, असा इशारा भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमामध ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी सकाळीच विविध विभागात भेट देत उपस्थितीचा आढावा घेतला. अनुपस्थित असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. ...
अकोला : व्यापारी, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करू न त्यांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारचा भर असून, राज्याच्या पातळीवर ई-वे बिलाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुस ...
वृक्षलागवडीच्या महत्वाकांक्षी संकल्पामध्ये मी सहभागी झालो आहे, आपणही वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील नागरीकांना यांनी केले. ...
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर व जिल्ह्यातील ठाणेदारांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षकांच्या जिल्ह्यात व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या ...
अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी ‘युवाराष्ट्र’ ने कंबर कसली असून विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात धडक मोहिमेला लवकरच प्रारंभ करीत आहे. ...
अकोला : अवघ्या ५२३ रुपयांत कुणालाही सावकार होता येते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश सावकारांनी सावकारीच्या अवैध धंद्याला नियमानुकूल केल्याचे वास्तव आहे. ...
शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. ...