अकोला- जीवनात नियमितपणाची दिनचर्या अत्यंत महत्त्वाची आहे. स्वास्थकर आरोग्यासाठी फळे, पालेभाज्या, प्रथिनेयुक्त सकस आहार घ्यावा, संतुलित दिनचर्या,पौष्टिक आहार व व्यायाम हेच सूत्र सातत्याने अंगिकारावे, असे आवाहन डॉ.जुगल चिराणिया यांनी केले. ...
अकोला : शहरातील एका विवाहित युवकाचा जठारपेठेतील २२ वर्षीय युवतीसोबत आंतरधर्मीय विवाह करण्याचा प्रयत्न खामगावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उधळून लावला आणि जोडप्याला खामगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
आलेगाव: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशावरून पातूर तालुक्यात रविवार, ८ जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी महा पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील तूर खरेदीसह तूर साठवणुकीच्या घोळाची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीमार्फत ३ जुलै रोजी चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. ...
अकोला: राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून त्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री श्रीमती फौजीया खान यांनी सोडले. ...
अकोला : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी )समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन शिक्षा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...