जिल्ह्यातील तूर खरेदीसह तूर साठवणुकीच्या घोळाची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीमार्फत ३ जुलै रोजी चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. ...
अकोला: राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून त्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री श्रीमती फौजीया खान यांनी सोडले. ...
अकोला : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी (नाथजोगी )समाजाच्या पाच जणांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करीत, मारेकऱ्यांना तातडीने अटक करुन शिक्षा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील नाथपंथी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...
खामगाव : आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भ ...
अकोला: खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ जुलैपर्यंत पीक कर्जाचे वाटप २१.१४ टक्क्यावरच आहे. केवळ ३० हजार २६३ शेतकºयांना २६८ कोटी ८२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटप ...
अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली; मात्र त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवण्यात येत असून, उर्वरित १५ गावां ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली. ...