अकोला: जिल्ह्यातील महिला, मुली व युवतींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून १२ ते २२ जुलैदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जननी-२ चा जिल्हाभर प्रचंड जागर सुरू आहे. ...
अकोला: जनता भाजी बाजार तसेच टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यासह बाजोरिया मैदानाच्या आरक्षित जागेवर आॅडिटोरिअम हॉलचे निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ करण्याचे निर्देश. ...
दीड महिन्यांचा कालावधी होत असला, तरी अद्यापही प्रभाग क्रमांक १० मध्ये वाकलेले विद्युत खांब, बंद पथदिव्यांची समस्या कायम असल्याने महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
अकोला - मुंबई, पुण्यातील क्लबला लाजविणारा मोठा जुगार क्लब मूर्तिजापूर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. ...
अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामाची लक्तरे अवघ्या तीन महिन्यांत वेशीवर टांगल्या गेली आहेत. यासोबतच नेकलेस रस्ता व इतर सिमेंट रस्त्यांची पोलखोल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटल्यानंतर सोमवारी विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. अशोक ...