अकोला: ऐन पावसाळ््यात शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, शहरात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. ...
अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ...
बोरगांव मंजू (जि. अकोला): सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बोरगांव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कौलखेड जहाँगीर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलन ...
अकोला : शहरातील रस्ते कामांचे तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार असून, अमृत योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत, यासंदर्भात मंगळवारी नगरविकास खात्याच्या सचिवासोबत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणज ...
अकोला : शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच रहिवासी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी मोकाट गुरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरांमुळे अकोलेकर त्रस्त झाले असून, अशा जनावरांना पकडून त्यांना ठेवण्यासाठी मनपाकडे कोंडवाडे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदण्यात आला. काही प्रभागांमध्ये रस्तेही खोदण्यात आले आहेत. ...
अकोला : सतत आठ दिवसापासून विदर्भात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस बरसत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला असून, अकोला जिल्ह्यतील तेल्हारा तसलुक्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. ...
अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. ...
अकोला : विविध आजाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ पेक्षाही अधिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी, तर ११९ शिक्षकांनी दिलेल्या अंतराची तपासणी केली जात आहे. ...