अकोला : शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच रहिवासी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी मोकाट गुरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरांमुळे अकोलेकर त्रस्त झाले असून, अशा जनावरांना पकडून त्यांना ठेवण्यासाठी मनपाकडे कोंडवाडे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदण्यात आला. काही प्रभागांमध्ये रस्तेही खोदण्यात आले आहेत. ...
अकोला : सतत आठ दिवसापासून विदर्भात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस बरसत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला असून, अकोला जिल्ह्यतील तेल्हारा तसलुक्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. ...
अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. ...
अकोला : विविध आजाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे आॅनलाइन बदली प्रक्रियेत सूट मिळवणाऱ्या २८८ पेक्षाही अधिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी, तर ११९ शिक्षकांनी दिलेल्या अंतराची तपासणी केली जात आहे. ...
अकोला - अकोल्यातील मोठी उमरी परिसरात माहेर असलेल्या एका २२ वर्षीय महिलेची अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळा चिरुन व दोरीने आवळून हत्या करणाऱ्या अकोल्यातील हरीहर पेठेतील आरोपीस स्थानीक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक क ...
महिलांच्या सक्षमीकरणाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही केवळ पोलिसांची नसून, ती समाजातील प्रत्येकाची असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. ...
अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेव ...