अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेत अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड होत आहे. ...
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १११ गावांसाठी १०३ योजनांची कामे सुरू करण्यास राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिली आहे. ...
अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असून, यावर्षी शेतकऱ्यांनी प्रथम सोयाबीन व दुसºया क्रमाकांवर कपाशी पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत पिके बहरली असून, अनुकूल हवामान राह ...
राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला फिटचा झटका आल्याने मूर्च्छितावस्थेत पडून असलेल्या तरुणाला स्वत: उचलून आपल्या अंगरक्षकासोबत त्याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवून सहृदयतेचा परिचय दिला. ...
अकोला: उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले. ...
अकोला: बरसलेल्या पावसाने नदी-नाले वाहू लागले असून, खांबोराजवळील उन्नई बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने, खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...
अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत चक्क शासनाचीच फसवणूक करण्याचा प्रताप जिल्ह्यातील ७९ शिक्षकांनी केला आहे. त्या सर्वांची वेतनवाढ रोखून मूळ ठिकाणी पुन्हा बदली करण्याची कारवाई येत्या दोन दिवसांत केली जात आहे. ...
अकोला : मध्यवर्ती कारागृहात विनयभंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ...