महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि बिलिंग एजन्सी यांनी या संदर्भातले अद्ययावत ज्ञान अवगत करून, नियोजनासोबत सामूहिकपणे यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी केले. ...
अकोला : जिल्ह्यातील महिला शेतकºयांना बियाणे वाटप करण्याच्या योजनेचा ३२ लाख रुपयांचा निधी महिलांना शिलाई मशीन व सायकल वाटप योजनेवर खर्च करण्यास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...
अकोला : खरीप पेरण्या आटोपल्या असल्या, तरी जिल्ह्यात २ आॅगस्टपर्यंत केवळ ४१ हजार ६२९ शेतकºयांना ३३३ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...
अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले. ...
अकोला : शासनाने सर्वच शाळांची एकाचवेळी केलेल्या पट पडताळणीत ५० टक्के विद्यार्थी गैरहजर असलेल्या जिल्ह्यातील २२ शाळा व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश मंगळवारी सायंकाळीच जिल्ह्यातील चारही गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला. ...
अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. ...