अकोला : स्थानिक दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउन्टन्टस आॅफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्यावतीने ११ आणि १२ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला : आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद अब्दुल बशीर व त्यांचे सहकारी मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्याकांड प्रकरणातील नवव्या आरोपीस अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे. ...
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्कमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे प्रेमी युगुल अश्लील चाळे करीत असताना त्यांना दामिनी पथकाने मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. ...
अकोला: खारपाणपट्ट्यातील बहुप्रतीक्षित पूर्णा-२ (नेरधामणा) बॅरेजच्या कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता शासन दरबारी रखडली आहे. बॅरेजच्या बांधकामावर याचा परिणाम झाला आहे. ...
अकोला : शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता येत नाही. असे असताना, होलीक्रॉस शाळेकडून इतर खर्चाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची नियमबाह्य लूट केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. ...
अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाऱ्या जिल्ह्यातील ७९ शिक्षकांपैकी ४३ शिक्षकांवर कारवाई करण्याचा आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी शनिवारी दिला. ...
अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याकरिता महिलांनी धडपड केली. ...
त्यानुसार आता गत तीन वर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे असून, या तपासणीची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे. ...