सरकार महिलांना प्रतिमहिना चार हजार रुपये आर्थिक साहाय्य देणार असल्याची अफवा पसरल्याने, अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील महिलांची एकच झुंबड उडाली आहे. ...
ज्या अकोला जिल्ह्याचे नाव देशपातळीवर क्रीडाक्षेत्रात आदराने घेतल्या जाते, त्या अकोल्यातदेखील आता एक नव्हे, तर तब्बल लागोपाठ तीन लैगिंक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ...
हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
कंत्राटदार कंपनीला फायदा पोहचविण्यासाठी या प्रकल्पाचे मुळ डिझाईन बदलण्यात आल्याच्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर या प्रकल्पाचे काम देण्यासाठी काढण्यात आलेल्या मुख्य निविदेचा तपास आता ‘एसीबी’कडून केला जात आहे. ...
सौंदळा (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून सौंदळा येथील युवा शेतकऱ्याने ४ आॅगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ...