सरीसृप वर्गातील अत्यंत शांत, निरुपद्रवी आणि शेतक-यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मांडूळ जातीचा साप हा त्याच्याबाबत लोकांमध्ये पसरलेल्या भ्रामक समजुतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
एका युवकाने तेल्हारा पंचायत समितीच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने चक्क पंचायत समिती कार्यालयावर चढून अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ...
अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीला आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना होताच जुने शहर पोल ...
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला महावितरणकडून प्राधान्य दिले जात असले, तरी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अजुनही ३३ हजार ३४५ कृषीपंप वीज जोडण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. ...
अकोला : कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता रासी सीडस या कंपनीने तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि प्रसिद्ध उद्योजिका पदमश्री कल्पना सरोज यांनी आज हिरवी झेंडी दाखवली.जिल्हाध ...
अकोला: कंपनीने उत्पादित न केलेले कीटकनाशक मिसाइल व बॅव्हिस्टिन या उत्पादनांची यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांना अकोल्यातील महेश एंटरप्रायजेसमधून विक्री झाल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत पुढे आले. ...
अकोला : पंचायत समिती अकोलामधील ग्रामपंचायत वैराट राजापूर येथे स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ ग्रामीण अंतर्गत रविवारी केंद्रीय पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र तूर व हरभरा विकलेल्या दहा टक्के शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही थकलेलेच आहेत. ...
पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले चैनसुख संचेती यांची ज्येष्ठता व पक्षातील महत्त्व सर्वश्रुत असतानाही त्यांना मंत्री पद देण्याऐवजी विदर्भ विकास मंडळ देण्यात आले; मात्र दोन महिने उलटल्यावरही त्यांनी पदभार स्वीकारला नाही. ...