अकोट (जि. अकोला) : अकोट शहर पोलिसांची गुटखा माफीयांविरुद्धची कारवाई सुरूच असून, सोमवारी पोलिसांनी कारवाई करताना १० हजार रुपयांचा गुटखा व १२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण २२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले. ...
अकोला : केंद्र शासनाने मोफत शिक्षणाचा कायदा (आरटीई) केला. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत व दर्जेदार शिक्षण अनुदानित खासगी प्राथमिक शाळांकडून दिल्या जाते. असे असतानाही महापालिकेच्यावतीने खासगी शाळांना व्यावसायिक कर आकारण ...
अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना झा ...
१४ महिन्याच्या कालावधीत तब्बल १४ शासन निर्णय प्रसिद्ध केले. महिन्याला एक याप्रमाणे काढलेल्या या निर्णयाने योजना राबवताना शासनाचा किती गोंधळ सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे. ...
अकोला : कोट्यवधींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या अकोला जिल्हा न्यायालयाच्या चार मजली टोलेजंग इमारतीचे हस्तांतरण केवळ फर्निचर आणि वीज जोडणीअभावी एका वर्षापासून रखडले आहे. ...
अकोला : महापालिका हद्दवाढ भागातील शंभर कोटींच्या प्रस्तावित कामांचे आॅडिट आता थर्ड पार्टी होणार आहे. थर्ड पार्टी आॅडिटची जबाबदारी अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ चमूला देण्यात आली आहे. अमरावतीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांसोबत शनिवारी अकोल् ...
अकोला : विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या जलद विकास कार्यक्रमात पूर्व विदर्भाला झुकते माप देण्यात आले आहे. ...