अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार प्रकाश भारसाकळे व पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया व महापौर विजय अग्रवाल यांच्यात चांगलीच खडाज ...
अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यातील सेमी इंग्लिशच्या इयत्ता १ ते ३ आणि ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांना हिंदी (सुलभभारती)चे पुस्तक अद्यापही वाटप झालेले नाही. ...
अकोला : सोमठाणा शेतशिवारामध्ये घडलेल्या तसेच अकोल्यातील हायप्रोफाइल हत्याकांडातील एक असलेल्या किशोर खत्री हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. ...
अकोला : पावसाळ्यात खराब होणारे तसेच ठरावीक कालावधीनंतर दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. त्याचवेळी त्या कामांसाठी लागणारा कोट्यवधींचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्धच न झाल्याने चालू वर्षात दुरुस्तीची कामेच झाली नसल्याची माहिती आह ...
अकोला : महावितरणच्या डीपी अर्थात रोहित्रावर असलेल्या वितरण पेट्यांची उघडी कवाडे बंद करण्यासाठी १४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मोहीम राबविण्यात आली. ...
अकोला : अकोल्याच्या मातीने अनेक व्यक्तिमत्त्वांना आकार दिला. स्व. नारायणराव तर्टे हेदेखील याच मातीतील. अकोल्याच्या संघ प्रचारकाने ग्वाल्हेरमध्ये संघाचे काम करून तरुण वयातील अटलबिहारी वाजपेयी यांना संघात आणले. ...
सरीसृप वर्गातील अत्यंत शांत, निरुपद्रवी आणि शेतक-यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मांडूळ जातीचा साप हा त्याच्याबाबत लोकांमध्ये पसरलेल्या भ्रामक समजुतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
एका युवकाने तेल्हारा पंचायत समितीच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने चक्क पंचायत समिती कार्यालयावर चढून अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ...
अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीला आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना होताच जुने शहर पोल ...