लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील १ कोटी ८७ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंगच नाही! - Marathi News | There is no AAdhar linking of 1 crore 87 lakh students in the state. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील १ कोटी ८७ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंगच नाही!

राज्यातील २ कोटी २६ लाख २0 हजार २३२ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ८७ लाख ३ हजार १८६ विद्यार्थ्यांचे अद्यापही आधार कार्ड लिंकिंग करण्यात आले नाही. ...

मोर्णाकाठच्या नागरी वसाहतींना सावधानतेचा इशारा - Marathi News | Caution alert to the urban colonies on the bank of the mona river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णाकाठच्या नागरी वसाहतींना सावधानतेचा इशारा

मोर्णा नदीकाठच्या नागरी वसाहतींना सावध राहण्याचा इशारा महापालिका प्रशानसाने दिला आहे. ...

आओ फिरसे दिया जलाये...दीपप्रज्वलन करून अटलजींना श्रद्धांजली - Marathi News | pay tribute to Atalji by lighting a lamp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आओ फिरसे दिया जलाये...दीपप्रज्वलन करून अटलजींना श्रद्धांजली

अकोला : अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयात अटलजींना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीमध्ये होत असलेल्या अंतिम संस्काराचा वेळ साधत अकोल्याच्या कार्यालयात एकशे पाच पणत्या लावून आगळी-वेगळी श्रद्धांजली दिली. ...

‘कॅथोड पॉवर मोड्युल’ची प्रतीक्षा संपली; ‘सीटी स्कॅन’ची दुरुस्ती सुरू - Marathi News |  Waiting for 'cathode power modules'; repairing of 'CT scan' of GMC Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कॅथोड पॉवर मोड्युल’ची प्रतीक्षा संपली; ‘सीटी स्कॅन’ची दुरुस्ती सुरू

कुरियर सेवेद्वारा हॉलंडहून मुंबई येथे आलेला हा सुटा भाग गुरुवारी अकोल्यात दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सीटी स्कॅन मशीनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, शनिवारी ही मशीन रुग्णसेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. ...

अकोल्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम प.बंगालच्या बँकेत! - Marathi News | Farmer's crop insurance cover in Akola is in the bank of West Bengal! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम प.बंगालच्या बँकेत!

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी पीक विमा काढलेल्या बहुतांश शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अकोट तालुक्यासह अन्य काही ठिकाणच्या शेतक-यांची पीक विम्याची रक्कम चक्क पश्चिम बंगालमधील स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच् ...

अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; २८ मंडळांमध्ये संततधार; ४७ घरांचे नुकसान  - Marathi News | heavy rain lashesh akola district, normal life disrupt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; २८ मंडळांमध्ये संततधार; ४७ घरांचे नुकसान 

अकोला : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील २८ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. ...

गावात स्मशानभूमी नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करावा लागला अंत्यविधी! - Marathi News |  Since there was no graveyard in the village, the funeral has been done at taluka place! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावात स्मशानभूमी नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करावा लागला अंत्यविधी!

तेल्हारा (जि. अकोला): तालुक्यातील थार या गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात निधन झालेल्या या गावातील एका महिलेच्या पार्थिवावर चार किलोमिटर अंतरावर असलेल्या तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेऊन अंत्यविधी पार पाडावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

मोर्णेच्या पुराने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली - Marathi News | Crops on the hundreds of hectares under flood water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णेच्या पुराने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

हातरुण (जि. अकोला ):  दमदार पावसाने हातरुण परिसरातील मोर्णा नदी, कोळसा नाल्यांना गुरुवारी पूर आला. यामुळे नदीकाठावरील  १२५ हेकटर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. ...

देशात १५० सर्वोदयी ग्राम निर्माण करण्याचा संकल्प! - Marathi News |  Resolve to create 150 Sarvodi grams in the country! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशात १५० सर्वोदयी ग्राम निर्माण करण्याचा संकल्प!

अकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठ ...