उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले. ...
अकोला : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संघटन कौशल्यामुळे जनसंघ, भाजपाचा विस्तार झाला. एकेकाळी पक्षाला जनाधार नव्हता. केवळ अटलजींच्या नावाशिवाय पक्षाकडे काही नव्हते. विरोधी पक्षाचे नेते, लोक आमची टिंगल उडवायचे. तुम्ही कधी सत्तेत येऊ शकत नाही ...
अकोला : जूनपर्यंतच्या काळातील पाणीटंचाईसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसाठीचा निधी अखेर शासनाने दिला. हा निधी मिळण्यासाठी राज्यातील चार विभागीय आयुक्तांनी जूनमध्येच शासनाकडे मागणी केली होती, हे विशेष. ...
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी गत मार्च ते जुलै अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विकास कामांवर केवळ ३ कोटी ६५ लाख ८० हजार रुपयांचा निधी खर्च करण्या ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यात रुग्णालय प्रशासनाला जवळपास महिनाभरानंतर यश आले. ...
जिल्हास्तरीय आंतरशालेय ज्युडो क्रीडा स्पर्धा प्रभात किड्स स्कूल येथे १८ आॅगस्ट रोजी पार पडली. या स्पर्धेत प्रभात किड्सच्या ज्युडोपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले व विभिन्न वयोगटात तब्बल १४ प्रथम, तर चार द्वितीय क्रमांक मिळविले. ...