अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अकोला : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (एमसीएईआर) उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आसिफ खान मुस्तफा खान यांची वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाज्योती अनिल गणेशपुरे, त्यांचा पुत्र वैभव गणेशपुरे व त्याचा मावसभाऊ स्वप्निल वानखडे या तिघांनी गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. ...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत निवडक शिक्षकांचे आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिक्षकांना आॅनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ...
अकोला : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाने सातत्याने प्रयोग सुरू केले आहेत. त्यापैकी एक प्रयोग शिक्षण परिषद हा आहे. आता दरमहा शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडी आखाती देशात निर्यात करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात रविवारपासून सुरू करण्यात आली असून, सोमवारी चांदूर येथील ५० क्विंटल भेंडी दुबईला रवाना करण्यात आली. ...
उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले. ...