लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यात ‘स्क्रब टायफस’ ची ‘एन्ट्री’; एक रुग्ण आढळला   - Marathi News | 'Entry' of 'Scrab Typhus' in Akola; Found a patient | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘स्क्रब टायफस’ ची ‘एन्ट्री’; एक रुग्ण आढळला  

अकोला : पूर्व विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पाच जणांचे बळी घेऊन थैमान घालणाऱ्या स्क्रब टायफस या कीटकजन्य आजाराचा संसर्ग वाढत असून, अकोल्यातील एका युवकालाही या आजाराची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले. ...

कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव - Marathi News | discrimination in agriculture pump electricity supply west vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

अकोल्यातील चिमुकल्या तनवीरला हवी किडनी, आई तयार मात्र; शस्त्रक्रीयेसाठी पैशांची अडचण - Marathi News | Tanwir kidney feliur, mother ready to donate but money problem for transplant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील चिमुकल्या तनवीरला हवी किडनी, आई तयार मात्र; शस्त्रक्रीयेसाठी पैशांची अडचण

अकोला: येथील वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय मोहम्मद तनवीर या मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून त्याला कीडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. परंतु, प्रत्यारोपन शस्त्रक्रीया व ‘डायलेसीस’साठी लागणारा ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च त् ...

घनकचऱ्याची अट शिथिल नाहीच; निविदा रखडली! - Marathi News |  Solid waste condition is not relaxed; Tender process stoped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्याची अट शिथिल नाहीच; निविदा रखडली!

अट अद्यापही शिथिल न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी मुंबईत पार पडलेल्या महापौर परिषदेत उपस्थित केला. ...

अकोल्यातील मायलेकींची व्यवसायातील नफ्यातून केरळ पूरग्रस्तांना मदत! - Marathi News | Helping the Kerala flood victims akola mother-daughter | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील मायलेकींची व्यवसायातील नफ्यातून केरळ पूरग्रस्तांना मदत!

अकोल्यातील मायलेकींनी केरळची प्रसिद्ध खीर पाल पायसम ग्राहकांना खाऊ घालून आलेला नफा केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्याचा संकल्प केला. ...

सुरू होण्यापूर्वीच अजनी-जरप विशेष रेल्वे ‘हाउसफुल - Marathi News | Ajni-Zarpa special train 'Housefull' before it starts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुरू होण्यापूर्वीच अजनी-जरप विशेष रेल्वे ‘हाउसफुल

अकोला : गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत्या १० सप्टेंबरपासून अजनी-जरप ( कोकण) या मार्गावर विशेष रेल्वेगाडी सुरू होत आहे. या गाडीला प्रवाशांनी पसंती दर्शविल्याने पहिल्याच गाडीचे आरक्षण फुल झाले आहे. ...

चार जिल्ह्यांतील १० धान्य गोदामांची प्रशासकीय मान्यता रद्द ! - Marathi News |  Administrative approval of 10 grain godowns in four districts canceled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार जिल्ह्यांतील १० धान्य गोदामांची प्रशासकीय मान्यता रद्द !

अकोला : ग्रामीण भागातील पायाभूत विकासासाठी नाबार्डने सुरू केलेल्या विकास निधी मालिका-१७ अंतर्गत नवीन बांधकामासाठी शासनाने मंजुरी दिलेल्या बुलडाणा, गोंदिया, नाशिक, रायगड जिल्ह्यातील १० धान्य गोदामांची प्रशासकीय मान्यता विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल ...

बोर्डी येथील दारु अड्डयावर विशेष पथकाचा छापा; १० हजार रुपयांचा दारुसाठा जप्त - Marathi News | Special squad raids ; 10 thousand rupees worth of liquor seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोर्डी येथील दारु अड्डयावर विशेष पथकाचा छापा; १० हजार रुपयांचा दारुसाठा जप्त

अकोला - आकाटे तालुक्यातील बोर्डी येथील जयस्वाल नामक व्यक्तीच्या अवैधरीत्या दारु विक्रीच्या अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकला. ...

अकोला शहरातील ३०८ भूखंडांचे सातबारा शासनाच्या नावे! - Marathi News | Akola City of 308 plots in the name of Government! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील ३०८ भूखंडांचे सातबारा शासनाच्या नावे!

 अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. ...